मायग्रेन झाल्यावर दिसतात असे लक्षणे

Published by: abp majha web team
Image Source: pexels

मायग्रेन एक सामान्य परंतु खुप त्रासदायक स्थिति आहे

Image Source: pexels

हे केवळ डोकेदुखीपेक्षा अधिक आहे, ज्यामुळे लाखो लोक प्रभावित होतात.

Image Source: pexels

जर यावर वेळेतच लक्ष दिलं गेलं तर, यावर नियंत्रण मिळवणं सोपं होतं.

Image Source: pexels

मायग्रेनचे सर्वात प्रमुख लक्षण डोकेदुखी आहे

Image Source: pexels

हे डोक्याच्या एका बाजूला होते आणि सौम्य वेदना हळू हळू तीव्र होऊ शकते

Image Source: pexels

डोक्यात धडधडल्यासारखे वाटणे हे देखील सामान्य आहे

Image Source: pexels

मायग्रेनच्या वेळी पोटातही त्रास होऊ शकतो.

Image Source: pexels

माइग्रेन केवळ शारीरिकच नाही, तर मानसिक परिणामही करतो.

Image Source: pexels

चिडचिडेपणा, मूड स्विंग आणि तणाव जाणवणे सामान्य आहे.

Image Source: pexels