घरच्या घरी डिटॉक्स ड्रिंक कसे बनवायचे?

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: pexels

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि असंतुलित आहारामुळे शरीरात हळूहळू विषारी घटक साचत जातात.

Image Source: pexels

हे विषारी घटक वजन वाढायला आणि पचनाच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतात.

Image Source: pexels

अशा परिस्थितीत डिटॉक्स ड्रिंक शरीरातील अशुद्धता दूर करण्यात आणि चयापचय प्रक्रियेला गती देण्यात मदत करते.

Image Source: pexels

तुम्ही डिटॉक्स ड्रिंक सहजपणे घरी देखील तयार करू शकतात.

Image Source: pexels

एका ग्लास पाण्यात लिंबाचा रस पिळून घ्या आणि त्यात पुदिन्याची पाने टाका.

Image Source: pexels

मिश्रणाला 10 ते 15 मिनिटांसाठी तसेच ठेवा. काही वेळातच तुमचं ताजं आणि आरोग्यदायी डिटॉक्स ड्रिंक तयार होईल.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, पाण्यात काकडी आणि आल्याचे तुकडे टाका.

Image Source: pexels

ते रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या.

Image Source: pexels

हे चयापचय वाढवण्यास मदत करते आणि पोटातील सूज कमी करते.

Image Source: pexels