आपल्या शरीराला मैदा किती नुकसान पोहोचवतो?

Published by: जगदीश ढोले
Image Source: Pexels

आजकाल बाहेरच्या रेस्टॉरंट आणि स्ट्रीट फूडचा ट्रेंड खूप वाढला आहे

Image Source: Pexels

येथील अन्न अनेकदा खराब तेलात आणि मैद्यात बनवले जाते

Image Source: Pexels

या कारणामुळे लोक लवकर आजारी पडतात

Image Source: Pexels

तुम्हाला माहीत आहे का की आपल्या शरीरासाठी मैदा किती हानिकारक असतो?

Image Source: Pexels

सतत मैदा खाल्ल्याने आपल्या शरीरात, विशेषतः पोट आणि कंबरेच्या आसपास चरबी वाढते.

Image Source: Pexels

या कारणामुळे लठ्ठपणा वाढतो आणि मेटाबॉलिक डिसऑर्डर वाढतात

Image Source: Pexels

मैदा आपल्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड्सचे प्रमाण वाढवून हृदयविकाराचा धोका वाढवतो.

Image Source: Pexels

यात ना पोषक तत्व आहेत ना तंतुमय पदार्थ, हे फक्त कॅलरीज देतात

Image Source: Pexels

हे आपल्या रोगप्रतिकारशक्तीवर देखील परिणाम करतात.

Image Source: Pexels

मैद्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो, ज्यामुळे ते रक्तातील साखरेची पातळी वाढवते.

Image Source: Pexels