आंघोळ केल्यानंतर झोपल्यास ही समस्या येते

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

उन्हाळ्यात अनेकजण रात्री अंघोळ करून सरळ झोपायला जातात. ही सवय आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

Image Source: pexels

आंघोळीमुळे शरीराची त्वचा आणि केस ओलावतात आणि लगेच झोपल्यास सर्दी-खोकला होऊ शकतो

Image Source: pexels

आंघोळ केल्यानंतर शरीराचे तापमान थोडे कमी होते आणि अशा स्थितीत लगेच पंख्याखाली किंवा एसीमध्ये झोपणे हानिकारक असू शकते

Image Source: pexels

यामुळे स्नायूंमध्ये ताठरता येऊ शकते

Image Source: pexels

रात्री अंघोळ केल्यानंतर केस आणि शरीर पूर्णपणे वाळवणे खूप आवश्यक आहे

Image Source: pexels

आंघोळ आणि झोप यांच्यामध्ये कमीत कमी 30 मिनिटांचे अंतर असायला हवे.

Image Source: pexels

काही लोकांना अंघोळ केल्यानंतर लगेच थकवा किंवा डोकेदुखी जाणवते.

Image Source: pexels

ही सवय दीर्घकाळात प्रतिकारशक्तीही कमी करू शकते

Image Source: pexels

आंघोळीनंतर थोडा वेळ फिरणे चांगले राहील.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels