पावसाळ्यात कच्चा खाल्याने शरीरातील पाण्याची पातळी चांगली राहते आणि उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करते .
कच्चा नारळ फायबर चा चांगला सूत्र आहे ज्यामुळे आपले पाचनक्रिया चांगले होते.
नारळ मध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे आपले रोगप्रतिकारक्षति वाढते .
नारळ त्वचेला चमकदार बनवतो ज्यामुळे त्वचेवरील समस्या कमी करण्यास मदत होते
नारळ हे केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर आहे ज्यामुळे केस मजबूत आणि चमकदार बनतात .
नारळ मध्ये असलेले फायबर आणि चरबीमुळे भूक कमी लागते ज्यामुळे ते वजन कमी करण्यास मदत करते .
कच्चा नारळ खाल्याने शरीरात त्वरित ऊर्जा येते .
नारळात असलेले फॅटी ऍसिडस् शरीरातील कोलेष्ट्रॉलची पातळी सुधारण्यास मदत करते