निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी या '10' गोष्टी करा!

Published by: विनीत वैद्य

त्वचा धुतल्यानंतर लगेचच मॉइस्चरायझ करा

रोज सनस्क्रीन लावा

रात्री देखील त्वचेची मालिश करण्याची सवय लावा

स्वतःच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी दिनचर्या तयार करा

ह्यूमिडिफायरचा वापर करा

तापमान कमी ठेवा

७ एक्सफोलिएंट आणि स्क्रबचा वापर करा

त्वचाला आतून हायड्रेट करा

खाज येणारे कपडे टाळा

नियमितपणे हाताचे आणि पायाचे मोजे घाला

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.