तुमचे केस वेगानं आणि अतिप्रमाणात गळत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करायला हवेत

Image Source: pexels.com

आज-काल अनेकांना केस गळतीचा समस्येला सामोरे जावं लागतं .

Image Source: pexels.com

पण जर अति प्रमाणात केस गळत असतील तर अलोपेशिया अरेटा या गंभीर आजाराचा तुम्हाला धोका असू शकतो .

Image Source: pexels.com

अलोपेसिया अरेटा हा केसगळतीचा सर्वात सामान्य विकार आहे.

Image Source: pexels.com

अलोपेसिया म्हणजे टक्कल पडणे आणि अरेटा म्हणजे केस गळणे

Image Source: pexels.com

सामान्यतः सर्व वयोगटातील पुरुष आणि स्त्रियांमध्ये दिसून येते.

Image Source: pexels.com

केस गळणे जसजसे वाढत जाते तसतसे पॅच एकमेकांना जोडतात आणि संपुर्ण टाळूवर टक्कल पडू लागते.

Image Source: pexels.com

ही परिस्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा इम्यून सिस्टीम चुकून हेयर फॉसिल्सना लक्ष्य करते.

Image Source: pexels.com

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels.com