बटाटा चिप्स म्हटलं की अनेकांना खाण्यापासूम मोह आवरता येत नाही.
abp live

बटाटा चिप्स म्हटलं की अनेकांना खाण्यापासूम मोह आवरता येत नाही.

Published by: विनीत वैद्य
Image Source: unsplash.com
बटाटा चिप्स, हा असा पदार्थ आहे, जो  लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो.
abp live

बटाटा चिप्स, हा असा पदार्थ आहे, जो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो.

Image Source: unsplash.com
चवीला चवदार असले तरी आरोग्यासाठी फारसे फायदेशीर नाहीत.
abp live

चवीला चवदार असले तरी आरोग्यासाठी फारसे फायदेशीर नाहीत.

Image Source: unsplash.com
पॅकेज केलेल्या बटाटा चिप्समध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज, मीठ, सोडा आणि फॅट्स असतात.
abp live

पॅकेज केलेल्या बटाटा चिप्समध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज, मीठ, सोडा आणि फॅट्स असतात.

Image Source: unsplash.com
abp live

या गोष्टींमुळे चिप्स आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. यामुळे वजन वाढू शकते.

Image Source: unsplash.com
abp live

कॅलरीज वाढल्यामुळे वजन वाढते. सोडियमचे प्रमाण वाढल्याने बीपी, हृदयविकार, किडनीच्या आजाराचा धोका वाढू शकतो.

Image Source: unsplash.com
abp live

अस्वास्थ्यकर चरबीमुळे कोलेस्टेरॉल वाढते. पॅकेट चिप्स हे देखील वृद्धत्वाचे कारण असू शकते.

Image Source: unsplash.com
abp live

पॅकेट चिप्स आरोग्यासाठी हानिकारक असतात.

Image Source: unsplash.com
abp live

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Published by: विनीत वैद्य
Image Source: unsplash.com