तरुणांमध्ये मद्यपानाचे वाढते प्रमाण हे एक चिंतेचे कारण ठरत आहे.
abp live

तरुणांमध्ये मद्यपानाचे वाढते प्रमाण हे एक चिंतेचे कारण ठरत आहे.

Image Source: unsplash.com
ज्याचे दीर्घकालीन परिणाम चिंताजनक आहेत.
abp live

ज्याचे दीर्घकालीन परिणाम चिंताजनक आहेत.

Published by: विनीत वैद्य
Image Source: unsplash.com
अति मद्यपानाच्या सवयींमुळे 60% तरुणांना उतारवयात
abp live

अति मद्यपानाच्या सवयींमुळे 60% तरुणांना उतारवयात

Image Source: unsplash.com
अव्हॅस्कुलर नेक्रोसिस (AVN) चा धोका असतो.
abp live

अव्हॅस्कुलर नेक्रोसिस (AVN) चा धोका असतो.

Image Source: unsplash.com
abp live

अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस (Avascular Necrosis) म्हणजेच ऑस्टिओ नेक्रोसिस

Image Source: unsplash.com
abp live

जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने रक्तवाहिन्यांमध्ये चरबीयुक्त पदार्थ जमा होऊ शकतात.

Image Source: unsplash.com
abp live

हाडांमधील रक्त प्रवाह अवरोधित करतात,

Image Source: unsplash.com
abp live

परिणामी अव्हॅस्कुलर नेक्रोसिस होतो.

Image Source: unsplash.com
abp live

तिमद्यपान हे नितंबाच्या अव्हॅस्कुलर नेक्रोसिसचे एक प्रमुख कारण ठरते आहे.

Image Source: unsplash.com
abp live

अव्हॅस्कुलर नेक्रोसिस ही अशी स्थिती आहे जिथे रक्तपुरवठ्याअभावी हाडांच्या ऊती मरतात

Image Source: unsplash.com