कोलेस्ट्रॉल शरीरात कुठे-कुठे जमा होतो?

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: pexels

कोलेस्ट्रॉल एक प्रकारची चरबी (lipid) आहे.

Image Source: pexels

कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे.

Image Source: pexels

कोलेस्ट्रॉलमुळे हार्मोन्स, व्हिटॅमिन डी आणि पचनासाठी आवश्यक असलेल्या काही घटकांची निर्मिती होते.

Image Source: pexels

तर जाणून घेऊयात शरीराच्या कोणत्या भागांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होतो?

Image Source: pexels

कोलेस्ट्रॉल सामान्यतः शरीरातील प्रत्येक पेशीत आढळतो.

Image Source: pexels

कोलेस्ट्रॉल मुख्यत्वे एलडीएल आणि एचडीएल या दोन प्रकारांमध्ये विभागलेले असते.

Image Source: pexels

एलडीएलला ‘वाईट कोलेस्ट्रॉल’ आणि एचडीएलला ‘चांगले कोलेस्ट्रॉल’ असे ओळखले जाते.

Image Source: pexels

शरीरात जास्त प्रमाणात खराब कोलेस्ट्रॉल असल्यास तुमच्या धमन्यांना हानी पोहोचू शकते आणि हृदयविकार, स्ट्रोकचा धोका उद्भवू शकतो.

Image Source: pexels

उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी जीवनशैलीत बदल आणि औषधोपचार उपयुक्त ठरू शकतात.

Image Source: pexels