दह्यासोबत काकडी खावी का

Published by: abp majha web team
Image Source: pexels

दही आणि काकडी दोन्ही थंडावा देणारे आणि आरोग्यासाठी फायदेशीर पदार्थ मानले जातात

Image Source: pexels

उन्हाळ्याच्या दिवसात, याचे सेवन आणखी वाढते, विशेषतः रायता किंवा कोशिंबीर म्हणून.

Image Source: pexels

पण अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की दही बरोबर काकडी खाणे योग्य आहे की नाही, चला तर मग जाणून घेऊया.

Image Source: pexels

दही आणि काकडी एकत्र खाणे सुरक्षित मानले जाते

Image Source: pexels

दोघांमध्ये पाण्याची मात्र जास्त असते, ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते.

Image Source: pexels

काकडीमध्ये भरपूर फायबर असते, जे पोट साफ ठेवण्यास मदत करते.

Image Source: pexels

पण ज्यांना पचनसंस्थेशी संबंधित कोणतीही गंभीर समस्या आहे, त्यांनी याचे सेवन करणे टाळले पाहिजे.

Image Source: pexels

काही लोकांना ह्याची थंड प्रकृती असल्यामुळे सर्दी किंवा एलर्जी होऊ शकते.

Image Source: pexels

आणि रात्रीच्या वेळी याचे जास्त सेवन करणे टाळणे चांगले मानले जाते.

Image Source: pexels