केसांना दररोज शॅम्पू करावा का?

Image Source: PIXELS

केस मजबूत आणि दाट करण्यासाठी लोक शॅम्पूचा वापर करतात

Published by: युवराज जाधव
Image Source: PIXELS

याच कारणाने बहुतेक लोक दररोज केस धुतात

Published by: युवराज जाधव
Image Source: PIXELS

चला तर मग जाणून घेऊया दररोज शॅम्पू करावे की नाही

Published by: युवराज जाधव
Image Source: PIXELS

रोज शॅम्पू केल्याने केस कमजोर आणि कोरडे होतात

Published by: युवराज जाधव
Image Source: PIXELS

रोज शॅम्पू करण्याने केसांचे स्काल्प कोरडे होते

Published by: युवराज जाधव
Image Source: PIXELS

रोजच्या वापराने केसांचा तेज जाते, केस निस्तेज होतात

Published by: युवराज जाधव
Image Source: PIXELS

रोज शॅम्पू करण्याने केस खराब होऊ शकतात

Published by: युवराज जाधव
Image Source: PIXELS

शाम्पूच्या रोजच्या वापराने केसगळती वाढू शकते

Published by: युवराज जाधव
Image Source: PIXELS

म्हणूनच रोज शॅम्पू करणे टाळावे, दर दोन किंवा तीन दिवस आड केस शाम्पूने धुवावेत.

(Declaimer : एबीपी माझा वरील माहितीतीतून कोणताही दावा करत नाही, केवळ माहिती म्हणून वाचकांना देत आहोत, कोणत्याही कृतीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या)

Published by: युवराज जाधव
Image Source: PIXELS