आजकालची जीवनशैली अत्यंत व्यस्त झालेली आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

काम आणि अनेक जबाबदाऱ्यांच्या गोंधळात लोकांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच नाही.

Image Source: unsplash

यूरोलॉजिस्ट तज्ज्ञांच्या मते, लघवीला बराच वेळ रोखून ठेवल्याने आपल्या शरीराच्या अनेक अवयवांवर परिणाम होतो.

Image Source: unsplash

लघवी थांबल्याने होऊ शकतात पुढील 5 समस्या

Image Source: unsplash

मूत्राशयात कमकुवतपणा

Image Source: unsplash

गॅस्ट्रोची समस्या

Image Source: unsplash

पोट आणि मूत्राशय संक्रमण

Image Source: unsplash

किडनीवर परिणाम

Image Source: unsplash

मूत्रपिंडात संसर्ग

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash