सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash
ते आरोग्यासाठी चांगले मानले जाते.
Image Source: unsplash
कोमट पाणी पिणे पचनसंस्थेसाठी चांगले असते.
Image Source: unsplash
यासोबतच ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.
Image Source: unsplash
चयापचय वाढवते आणि सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्यांमध्ये आराम देते.
Image Source: unsplash
तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला त्वचेची अॅलर्जी, पुरळ किंवा संसर्ग असेल तर कोमट पाणी पिणे टाळावे.
Image Source: unsplash
तज्ज्ञांच्या मते, गर्भधारणेदरम्यान महिलांना गरम पाणी पिणे टाळवे.
Image Source: unsplash
उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच कोमट पाणी प्यावे.
Image Source: unsplash
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.