एक चांगलं कोलेस्ट्रॉल (HDL) आणि वाईट कोलेस्ट्रॉल (LDL).
Image Source: iStock
वाईट कोलेस्ट्रॉलमुळे शरीरातील रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात.
Image Source: iStock
यामुळे इतर आजार होण्याचा धोका संभवतो.
Image Source: iStock
त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढल्यावर तुम्ही योग्य आहार घेणं आवश्यक आहे.
Image Source: iStock
शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यावर काही पदार्थांपासून दूर राहाणंच फायद्याचं ठरु शकतं.
Image Source: iStock
शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यावर पुढील पदार्थ टाळावेत.
Image Source: iStock
चिकन, लाल मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी करावे.
Image Source: iStock
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.