चांगल्या झोपेसाठी दररोजच्या काही चांगल्या सवयी ठेवावे लागणार जसे की

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash.com

एका ठराविक वेळेत झोप घ्यावी.

Image Source: unsplash.com

तसेच, सकाळी ठराविक वेळेतच उठावे लागेल.

Image Source: unsplash.com

झोपण्यापूर्वी 1-2 तासा आधी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बंद करा .

Image Source: unsplash.com

झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ करा.

Image Source: unsplash.com

झोप येण्यासाठी ध्यान किंवा सॉफ्ट म्युजिक ऐकले पाहिजे.

Image Source: unsplash.com

झोपण्यापूर्वी कॅफीन आणि अल्कोहोल चे सेवन टाळा त्याच्यामुळे झोप लागत नाही त्रास होऊ शकतो.



झोपण्याआधी वातावरणनिर्मिती करा. जसे की सुगंधित वातावरन ठेवा आणी डिम लाइट करा.

Image Source: unsplash.com

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash.com