सूर्यफुल दिसायला जितके आकर्षक असते तितकेच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

सूर्यफुलाच्या बिया औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात जे शरीराला अनेक रोगांपासून वाचवतात.

Image Source: unsplash

सूर्यफुलाच्या बियांमध्ये प्रथिने, कॅल्शियम यांसारख्या घटकांचा समावेश असतो.

Image Source: unsplash

सूर्यफुलाच्या बियांमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आढळते, जे हृदयासाठी फायदेशीर आहे.

Image Source: unsplash

या बियांचे नियमित सेवन केल्यास स्ट्रोकचा धोका टाळता येतो.

Image Source: unsplash

सूर्यफुलाच्या बियांमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आढळते, जे पचनसंस्था निरोगी ठेवते.

Image Source: unsplash

याचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.

Image Source: unsplash

या बियांमध्ये मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-ई आणि अनेक पोषक घटक असतात, जे हाडे निरोगी ठेवतात.

Image Source: unsplash

सूर्यफुलाच्या बिया मन शांत ठेवण्यास मदत करतात.

Image Source: unsplash

यामध्ये असलेले मॅग्नेशियम मेंदूसाठी फायदेशीर आहे.

Image Source: unsplash

संधिवात समस्या असलेल्या लोकांसाठी सूर्यफुलाचे तेल खूप फायदेशीर मानले जाते.

Image Source: unsplash

या तेलाचा वापर सांधेदुखीच्या समस्येत मदत करू शकतो.

Image Source: unsplash

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी सूर्यफुलाच्या बिया फायदेशीर आहेत.

Image Source: unsplash

हे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash