मागील काही वर्षात जगामध्ये हार्ट अॅटकचे प्रमाण वाढले आहे.

Image Source: pexel

चला तर जाणून घेऊ कोणत्या वयात हार्ट अॅटक धोका येतो.

Image Source: pexel

हार्ट अॅटकचा धोका वाढत्या वयात होतो, परंतू सध्याची परिस्थिती खुप कठीण होत चालेली आहे.

Image Source: pexel

अगोदर सर्वात जास्त या आजाराचे प्रमाण वयोवृद्ध पर्यंत सीमित होते.

Image Source: pexel

पण गेल्या काही वर्षापासून भारतात तरुणांना सुध्दा हार्ट अॅटकचे प्रमाण वाढलेले दिसत आहे.

Image Source: pexel

50 - 70 वर्षाच्या वयोगटात हार्ट अॅटकचे प्रमाण जास्त दिसते.

Image Source: pexel

या वयात धमन्यामध्ये कोलेस्ट्रॉल जमा होते. यामुळे ब्लॉकेज तयार होतात.

Image Source: pexel

हार्ट ब्लड प्रेशर डायबेडिज आणि जाडपण यामुळे हार्ट अॅटकचा धोका येण्याची शक्यता जास्त असते.

Image Source: pexel

40 - 50 वयाच्या लोकांना हार्ट अॅटकचा आजार मोठ्या प्रमाणात दिसतो.

Image Source: pexel

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexel