दूध शरीरासाठी फायदेशीर मानले जाते तसेच दूधात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते.
abp live

दूध शरीरासाठी फायदेशीर मानले जाते तसेच दूधात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest
दूध प्यायलाने शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढते.
abp live

दूध प्यायलाने शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Image Source: pinterest
abp live

एक ग्लास दूधत 5-6 बदाम, 1-2 खजूर, 1 चमचा हळद, दालचिनी, इलायची पावडर, घी आणि मधाचा वापर केल्याने इम्युनिटी टिकून शरीरात राहते.

Image Source: pinterest
abp live

इम्यूनिटी वाढवण्यासाठी आणि शरीरातील इन्फेक्शन दूर ठेवण्यासाठी दुधात हे घटक मिसळल्यास फायदा होऊ शकतो.

Image Source: pinterest
abp live

या दूधाचे सेवन सकाळच्या वेळी केल्याने शरीरातील इम्युनिटी टिकून राहते.

Image Source: pinterest
abp live

इम्युनिटी वाढल्याने शरीरातील थकवा दूर होते तसेच शरीरात एनर्जी कायम राहते.

Image Source: pinterest
abp live

या व्यतिरिक्त ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतात.

Image Source: pinterest
abp live

डायबिटीस, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, रक्ताचे आजार, पोटाचे आजार, किडनीची समस्या आणि लिव्हरची समस्या दूर होते.

Image Source: pinterest
abp live

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest