मोहरीचे तेल की रिफाइंड तेल... कोण जास्त हानिकारक?

Published by: abp majha web team
Image Source: pexels

आजकालच्या खाण्यापिण्यात तेलाची निवड आरोग्यावर थेट परिणाम करते

Image Source: pexels

मोहरीचं तेल आणि रिफाइंड तेल यांमध्ये बहुतेक तज्ञ मोहरीच्या तेलाला अधिक चांगले मानतात

Image Source: pexels

मोहरीच्या तेलाचा स्मोक पॉइंट जास्त असल्यामुळे, ते उच्च तापमानावर (Deep Frying) अन्न शिजवण्यासाठी सुरक्षित आहे.

Image Source: pexels

मोहरीच्या तेलात ओमेगा-3 आणि 6 चं योग्य संतुलन असतं, जे रिफाइंड तेलपेक्षा हृदयासाठी जास्त फायदेशीर असतं.

Image Source: pexels

रिफाइंड तेल खूप जास्त गरम केले जाते आणि त्यात धोकादायक केमिकल्स मिसळले जातात

Image Source: pexels

जे याला शरीरासाठी विषारी बनवू शकतात

Image Source: pexels

रिफायनिंगमुळे तेलातील नैसर्गिक जीवनसत्त्वे आणि खनिजे नष्ट होतात

Image Source: pexels

कोल्ड प्रेस मोहरी तेलात हे सुरक्षित राहतात

Image Source: pexels

रिफाइंड तेलमधील ट्रान्स-फॅट रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आणू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

Image Source: pexels