राजमा-चावल मोठ्या चवीनं खाताय? कधी विचार केलाय, यात किती प्रोटिन्स असतात?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

राजमा, शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा एक उत्तम आणि स्वस्त स्रोत आहे

Image Source: pexels

यामध्ये उत्तम प्रतीचे प्लांट बेस्ड प्रोटीन आहे.

Image Source: pexels

100 ग्रॅम कच्च्या राजमामध्ये अंदाजे 24 ग्रॅम प्रोटीन असते

Image Source: pexels

उकडलेल्या 100 ग्रॅम राजमामध्ये हे प्रमाण सुमारे 9 ग्रॅम असते.

Image Source: pexels

यात प्रथिनांसोबत भरपूर तंतुमय पदार्थही असतो

Image Source: pexels

याचा 'लो ग्लायसेमिक इंडेक्स' आणि उच्च प्रथिन घटक रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

Image Source: pexels

राजमाचे सेवन कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील मदत करते

Image Source: pexels

राजमा भिजवून आणि चांगले उकळूनच खा, जेणेकरून त्यातील हानिकारक घटक (लेक्‍टिन) निघून जातील.

Image Source: pexels

प्रथिनसाठी हा मांस किंवा सप्लिमेंट्सपेक्षा चांगला आणि सोपा देशी पर्याय आहे

Image Source: pexels