'या' व्याधी असलेल्या लोकांनी दुधी भोपळ्याचा रस पिणे टाळावे

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

दुधी भोपळ्याचा रस अनेक रोगांवर गुणकारी मानला जातो.

Image Source: pexels

पण काही विशिष्ट आरोग्य स्थितीत याचे सेवन गंभीर नुकसान करू शकते.

Image Source: pexels

दुधी भोपळा रक्तदाब कमी करतो, त्यामुळे कमी रक्तदाबाच्या रुग्णांना चक्कर किंवा अशक्तपणा येऊ शकतो.

Image Source: pexels

किडनीच्या विकाराने किंवा डायलिसिसवर असलेल्या व्यक्तींनी पोटॅशियममुळे याचे सेवन टाळावे.

Image Source: pexels

गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिला संसर्गाच्या भीतीने यापासून दूर राहाव्यात.

Image Source: pexels

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये यामुळे हायपोग्लायसेमिया, म्हणजेच रक्तातील साखर कमी होण्याचा धोका वाढू शकतो.

Image Source: pexels

चनशक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तींना याच्या सेवनामुळे पोटदुखी किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो.

Image Source: pexels

थंड हवामानामुळे, हे सर्दी आणि श्वासाचे विकार असलेल्या रुग्णांसाठी हानिकारक असू शकते.

Image Source: pexels

इंजेक्शनने वाढवलेल्या दुधी भोपळ्याचा रस गंभीर नुकसान करू शकतो, त्याचे सेवन टाळा.

Image Source: pexels