पण काही पदार्थ अजिबात फ्रिजमध्ये ठेऊ नये.
कारण त्यामुळे आपल्या तब्येतीवर परिणाम होतो.
फ्रिजमध्ये बटाटे ठेवल्याने चवीवर परिणाम होतो, ते कोरड्या जागी ठेवा.
टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू नये कारण त्यांची चव कमी होते.
थंड वातावरणामुळे फ्रिजमध्ये साठवलेले ब्रेड लवकर शिळे होतात.
कांदा आणि लसून फ्रिजमध्ये ठेवल्यास ते बुरशीदार होतात. त्याऐवजी, त्यांना मोकळ्या हवेत साठवा.
मधात आम्लता जास्त असल्याने मधात बॅक्टेरिया नसतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.