माणसाला राग येणे एक सामान्य आणि मानसिक अवस्था आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

राग आल्यावर शरीरावर त्याचा परिणाम होतो.

Image Source: pinterest

तज्ज्ञांच्या मते, जेव्हा माणूस रागावलेला असतो तेव्हा त्याच्या शरीरात अॅड्रेनालाईन हार्मोन्स तयार होतात.

Image Source: pinterest

अॅड्रेनालाईन हार्मोन्स धोका ओळखून शरीराला प्रतिसाद देतात.

Image Source: pinterest

अॅड्रेनालाईन रक्तवाहिन्या चेहऱ्याच्या भागात रक्त विस्तारल्याच काम करते.

Image Source: pinterest

त्यामुळे चेहऱ्याच्या भागात रक्त प्रवाह वाढतो आणि चेहरा लाल होतो.

Image Source: pinterest

तज्ज्ञांच्या मते, रागात हृदयाची धडधड वेगाने होते आणि रक्त अधिक वेगाने पसरते.

Image Source: pinterest

परिणामी चेहऱ्यावर रक्त प्रवाह वाढतो आणि लालसर होतो.

Image Source: pinterest

राग आल्यावर शरीराचे तापमानसुद्धा वाढते तसेच चेहरा लाल करण्यास कारणीभूत ठरते.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest