केळ्याचे साल

केळ्याच्या सालीत पोटॅशिअम, विटॅमिन्स, अँटीऑक्साईड असतात. यामुळे केसांना पोषण मिळतं.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

सुंदर केस

केळ्याच्या सालीची पेस्ट बनवून केसांवर लावल्यास केस मुलायम होतात.

Image Source: pinterest

केसगळतीपासून बचाव

केळ्यांच्या सालीचा रस बनवून केसांच्या मुळापर्यंत लावा. यामुळे तुमची नक्कीच केसगळती थांबेल.

Image Source: pinterest

चमकदार केस

जर तुम्ही केळ्यांच्या सालीचा उपयोग केला तर तुमचे केस खूप चमकदार होतील.

Image Source: pinterest

नारळाच्या तेलासोबत करा वापर

टाळूच्या समस्येसाठी केळ्यांच्या सालीचा रस आणि नारळाचे तेल यांचे मिश्रण करून तुम्ही केसांच्या मुळापर्यंत लावा यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य चांगले राहील.

Image Source: pinterest

ताजी केळी

केसांच्या आरोग्यासाठी केळ्याचे साल ताजेच घ्या.

Image Source: pinterest

केस वाढीसाठी

जर तुम्ही नियमितपणे या पद्धतीचा वापर केलात तर तुमची केसगळती नक्कीच थांबेल आणि तुमचे केस घनदाट आणि चांगले होतील.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest