खोकला टीबी मध्ये केव्हा रुपांतरीत होतो?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

जर 3 आठवड्यांपेक्षा जास्त खोकला येत असेल, तर ती टीबीची लक्षणे असू शकतात.

Image Source: pixabay

खोकल्यासोबत पिवळा किंवा हिरवा कफ येणे हे देखील टीबीचे लक्षण असू शकते

Image Source: pixabay

खोकल्यातून कफात रक्ताचे थेंब येणे

Image Source: pixabay

खोकताना किंवा श्वास घेताना छातीत तीव्र वेदना होणे, हे टीबीचे लक्षण आहे.

Image Source: pixabay

कमी किंवा मध्यम स्वरूपाचा ताप, जो बहुतेक वेळा संध्याकाळी वाढतो.

Image Source: pixabay

रात्री झोपताना खूप घाम येणे

Image Source: pixabay

कोणत्याही विशिष्ट कारणशिवाय जलद गतीने वजन कमी होणे किंवा खाण्याची इच्छा कमी होणे

Image Source: pixabay

सतत अशक्तपणा आणि थकवा जाणवणे, ही टीबीची लक्षणे असू शकतात.

Image Source: pixabay

फुफ्फुसांमध्ये संसर्गामुळे श्वास घेण्यास त्रास होणे किंवा धाप लागणे

Image Source: pixabay