शरीरातलं कमी झालेलं रक्त झटपट वाढवतं 'हे' पाणी रामबाण उपाय ठरतं.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

Image Source: pexels

अनेकदा शरीरात रक्ताची कमतरता जाणवते.

Image Source: pexels

यासाठी अनेक लोक रक्त वाढवणारी औषधे घेतात किंवा रक्त चढवतात.

Image Source: pexels

पण, तुम्हाला माहीत आहे का? एक पदार्थ पाण्यात मिसळून प्यायल्यानं शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघेल.

Image Source: pexels

पाण्यात गूळ मिसळून प्यायल्यानं शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.

Image Source: pexels

खरं तर, गूळ लोह आणि फोलेटचा चांगला स्रोत आहे, जे ॲनिमियाशी लढायला मदत करतात.

Image Source: pexels

गुळाचं पाणी प्यायल्यानं शरीरात लाल रक्त पेशी तयार होतात, ज्यामुळे रक्त वाढतं.

Image Source: pexels

ते शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी टिकवून ठेवतं.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, हे शरीर आतून मजबूत बनवतं आणि रोगांशी लढण्याची शक्ती देखील देतं.

Image Source: pexels

टिप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.