दूध खरं आहे की नकली? कसं ओळखाल?

Published by: abp majha web team
Image Source: pexels

आजकाल भेसळ होण्याचा धोका खूप वाढला आहे, विशेषतः खाण्याच्या पदार्थांमध्ये.

Image Source: pexels

दुधासारख्या आवश्यक गोष्टीत भेसळ आरोग्यासाठी हानिकारक असते

Image Source: pexels

म्हणूनच, दूध खरे आहे की खोटे, हे ओळखणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची तब्येत चांगली ठेवू शकाल.

Image Source: pexels

एखाद्या गुळगुळीत पृष्ठभागावर दुधाचे काही थेंब टाका, जर दूध हळू हळू खाली सरळ रेषेत वाहिले आणि पांढरे चट्टे उमटले, तर ते खरे आहे.

Image Source: pexels

खोट दूध लवकर पसरतो आणि कोणताही पांढरा रंग सोडत नाही

Image Source: pexels

दुध उकळल्यावर जर भांड्याच्या पृष्ठभागावर साय जमा झाली, तर ते अस्सल असण्याचे लक्षण आहे.

Image Source: pexels

सिंथेटिक दुधात विचित्र वास येऊ शकतो, हातावर घासल्यास साबणासारखे वाटल्यास ते नकली दूध असू शकते.

Image Source: pexels

दुधात पाण्याची भेसळ तपासण्यासाठी लॅक्टोमीटरचा उपयोग केला जाऊ शकतो

Image Source: pexels

खऱ्या दुधाची चव किंचित गोड असते, तर भेसळयुक्त दुधाची चव कडू किंवा विचित्र असू शकते.

Image Source: pexels