जेवणानंतर लगेच पाणी पिणं चांगलं की वाईट?

Published by: अंकिता खाणे
Image Source: pexels

जेवणानंतर पाणी पिण्याबद्दल अनेक मतभेद आहेत.

Image Source: pexels

काही लोकांचे म्हणणे आहे की लगेच पाणी पिऊ नये, तर काहींना ते सामान्य वाटते.

Image Source: pexels

जेवणानंतर लगेच जास्त पाणी पिणे चांगले मानले जात नाही.

Image Source: pexels

साधारणपणे 20-30 मिनिटांनी पाणी पिणे चांगले असते.

Image Source: pexels

हे पचनक्रिया व्यवस्थित ठेवते.

Image Source: pexels

जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास पचनक्रिया मंदावते.

Image Source: pexels

थोडं थोडं पाणी पिणे हानिकारक नाही.

Image Source: pexels

लगेच अति थंड पाणी पिणे टाळा.

Image Source: pexels

पिण्याचे पाणी हळू हळू पिणे नेहमीच चांगले असते.

Image Source: pexels