कमी ताप असल्यास काय करायचं?

Published by: abp majha web team
Image Source: pexels

लो-ग्रेड ताप (हलका ताप) साधारणपणे तेव्हा मानले जाते जेव्हा शरीराचे तापमान 99.1F ते 100.4F च्या दरम्यान असते

Image Source: pexels

सर्वसाधारणपणे, हे गंभीर नसतं, पण बरं होण्यासाठी योग्य काळजी आवश्यक आहे.

Image Source: pexels

शरीराला रिकव्हरीसाठी पूर्ण झोप आणि शारीरिक विश्रांती द्या

Image Source: pexels

पाणी, नारळ पाणी आणि सूप यांचे अधिक सेवन करा, जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही.

Image Source: pexels

शरीराची उष्णता बाहेर पडू देण्यासाठी सैल आणि सुती कपडे घाला.

Image Source: pexels

शरीराचे तापमान कमी करण्यासाठी कोमट पाण्याच्या पट्ट्या वापरा.

Image Source: pexels

खिचडी किंवा दलियासारखे हलके आणि सहज पचणारे अन्न घ्या

Image Source: pexels

आले आणि गुळवेलचा काढा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.

Image Source: pexels

जर ताप 3 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर त्वरित डॉक्टरांना दाखवा.

Image Source: pexels