आरओचे पाणी (RO water) कोणी पिऊ नये

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

आजकाल घरांमध्ये शुद्ध पाण्यासाठी आरओच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे

Image Source: pexels

ते पाणी स्वच्छ करण्यास मदत करते

Image Source: pexels

पण प्रत्येक व्यक्तीसाठी RO चे पाणी नेहमी आवश्यक किंवा फायदेशीर नसतं.

Image Source: pexels

आरओ पाण्याच्या मिनरल्सची मात्र कमी होते.

Image Source: pexels

ज्या भागात पाणी आधीच स्वच्छ आहे, तिथे RO ची गरज नसते.

Image Source: pexels

लहान मुलांसाठी मिनरल्स असलेले पाणी अधिक फायदेशीर असते

Image Source: pexels

कमी असलेल्या रोगप्रतिकारशक्तीच्या व्यक्तींना संतुलित खनिजांची आवश्यकता असते.

Image Source: pexels

ज्यांना लो ब्लड प्रेशरची समस्या आहे, त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

Image Source: pexels

वृद्धांसाठीही मिनरलयुक्त पाणी पिणे चांगले असते

Image Source: pexels