वांग्याचे भजी कसे बनवतात

Published by: abp majha web team
Image Source: pexels

वांग्याचे भजी चहासोबत खाल्ले जाणारे लोकप्रिय नाश्ता आहे

Image Source: pexels

बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, हे भजी बनवायला खूप सोपे आहेत

Image Source: pexels

वांगी धुवून पातळ गोल स्लाईसमध्ये कापा आणि ते काळे पडू नयेत यासाठी पाण्यात टाका.

Image Source: pexels

बेसनमध्ये थोडे थोडे पाणी घालून गुळगुळीत मिश्रण तयार करा

Image Source: pexels

मीठ, हळद, मिरची, हिंग, ओवा, आले आणि हिरवी मिरची घालून चांगले मिक्स करा.

Image Source: pexels

कुरकुरीत बनवण्यासाठी पिठात तांदळाचे पीठ आणि थोडेसे बेकिंग सोडा घाला.

Image Source: pexels

वांग्याचे स्लाइस पाण्यातून काढून कोरडे करा आणि बेसनाच्या पिठात दोन्ही बाजूंनी चांगले बुडवा.

Image Source: pexels

कढईत तेल गरम करा आणि मध्यम आचेवर, भजी दोन्ही बाजूंनी सोनेरी-तपकिरी (Golden Brown) होईपर्यंत तळून घ्या.

Image Source: pexels

भजी काढ़ून, हलका मसाला टाका आणि चटणीबरोबर लगेच सर्व्ह करा.

Image Source: pexels