कोणत्या आजारात केळी खाणे धोकादायक?

Published by: अंकिता खाणे
Image Source: pexels

केळी या शरिरासाठी आरोग्यदायी मानल्या जातात.

Image Source: pexels

केळीमध्ये अनेक पोषक घटक असतात, ज्यामुळे शरीर निरोगी राहतं.

Image Source: pexels

केळी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, शिवाय रक्तदाबही नियंत्रणात राहतो

Image Source: pexels

केळी आरोग्यासाठी चांगल्या मानल्या जातात, पण काही आजारांमध्ये केळी खाऊ नये असा सल्ला दिला जातो.

Image Source: pexels

कोणत्या आजारात केळी खाऊ नयेत, हे जाणून घेऊया

Image Source: pexels

सामान्यतः मधुमेहाच्या रुग्णांना केळे खाऊ नयेत असा सल्ला दिला जातो

Image Source: pexels

कारण केळीमुळे डायबिटीज रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवू शकते

Image Source: pexels

त्याशिवाय, किडनीच्या रुग्णांनाही केळी खाऊ नयेत असा सल्ला दिला जातो

Image Source: pexels

कारण केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे ते किडनीसंबंधी रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते

(टीप : एबीपी माझा केवळ माहिती देत आहे, यातून कोणताही दावा करत नाही, कोणत्याही कृतीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या)

Image Source: pexels