बद्धकोष्ठतेचा त्रास नेमका कशामुळे होतो?

Published by: प्रिया मोहिते
Image Source: Freepik

बद्धकोष्ठता ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये व्यक्तीला शौच करणं कठीण होतं.

Image Source: Freepik

हा एक असे आजार आहे ज्याने बहुतेक लोक त्रस्त आहेत.

Image Source: Freepik

कब्ज होण्याची कारणे काय आहेत, ती जाणून घेऊयात.

Image Source: Freepik

खरंतर, बद्धकोष्ठता तंतुमय पदार्थांची कमतरता, पाण्याच्या कमतरतेमुळे, कमी धावपळीमुळे किंवा काही औषधांमुळे होते.

Image Source: Freepik

बद्धकोष्ठतेचे एक कारण म्हणजे वेळेवर शौचास न जाता स्वतःला रोखणे.

Image Source: Freepik

रोजच्या नियमित गोष्टींमध्ये बदल होणे हे देखील बद्धकोष्ठतेचे कारण आहे.

Image Source: Freepik

वाईट आहारामुळे बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते.

Image Source: Freepik

गर्भावस्थेमुळे बद्धकोष्टता अनेकदा होते.

Image Source: Freepik

जास्त ताण आणि चिंतेमुळे बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते.

Image Source: Freepik