आपले ओठ चेहर्‍याच्या सौंदर्यात भर घालतात.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Pexels

उन्हाळा किंवा हिवाळा ओठांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

Image Source: Pexels

अशा परिस्थितीत अक्रोड हे फळ तुमच्या ओठांच्या देखभालीसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

Image Source: Pexels

अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते जे ओठांना मऊ ठेवते.

Image Source: Pexels

दररोज एक अक्रोड खाल्ल्याने ओठ कोरडे पडत नाहीत.

Image Source: Pexels

अक्रोडमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे ओठांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.

Image Source: Pexels

अक्रोडमधील व्हिटॅमिन E ओठांना निरोगी बनवते.

Image Source: Pexels

अक्रोडने तुमचे ओठ नैसर्गिकरित्या सुंदर राहतील.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Pexels

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Image Source: Pexels