बेसनात लिंबाचा रस मिसळून वापरल्याने त्वचेवर आलेला टॅन कमी होतो.
Image Source: iStock
बेसन आणि दही यांचे मिश्रण केल्याने चेहर्यावरील डागधब्बे दूर होतात.
Image Source: iStock
बेसन, मध आणि लिंबाचा रस एकत्र करून फेसपॅक लावल्याने पिंपल्सपासून मुक्ती मिळते.
Image Source: iStock
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.