एक दिवसात किती वेळा आले घातलेला चहा प्यावा?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

हिवाळ्यात लोक थंडीमुळे गरम चहा पिणे पसंत करतात

Image Source: pexels

ते प्यायल्याने आपले शरीर गरम राहते

Image Source: pexels

Image Source: pexels

Image Source: pexels

अनेकदा जास्त थंडीमुळे लोकं आले घातलेला चहा दिवसातून अनेक वेळा पितात.

Image Source: pexels

जास्त आले घातलेला चहा पिल्याने शरीरात समस्या येऊ शकतात

Image Source: pexels

तुम्हाला माहीत आहे का की आले घातलेला चहा दिवसातून किती प्यावा?

Image Source: pexels

एक दिवसात 1-2 तीन कप चहा प्यावा.

Image Source: pexels

Image Source: pexels

जर तुम्हाला उलटी येत असेल, तर आले घातलेला चहा पिल्याने ते कमी होण्यास मदत होईल.

Image Source: pexels