एप्रिल ते जूनपर्यंत कडक ऊन पडते, अशा परिस्थितीत उष्णतेच्या लाटेपासून संरक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे.

Image Source: unsplash

अन्यथा उष्माघाताने तुम्ही आजारी पडू शकता.

Image Source: unsplash

अशा परिस्थितीत उष्णतेची लाट टाळण्यासाठी प्रभावी टिप्स जाणून घेऊया.

Image Source: unsplash

उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेमुळे निर्जलीकरणाचा धोका वाढतो. अशा स्थितीत वेळोवेळी पाणी,ज्यूस प्यायला ठेवा, त्यामुळे शरीर हायड्रेट राहते.

Image Source: unsplash

उन्हाळ्यात दररोज किमान 8-10 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

Image Source: unsplash

गरज असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळा.

Image Source: unsplash

काही कारणास्तव बाहेर जात असाल तर टोपी, टॉवेल आणि चष्मा वापरायला विसरू नका.

Image Source: unsplash

पंखे, कुलर, एसीचा वापर करा.

Image Source: unsplash

पंखे, कुलर, एसी या गोष्टी घरात नसल्यास पडदे किंवा शेड्स ठेवा.

Image Source: unsplash

उन्हाळ्यात जास्त व्यायाम केल्याने शरीराचे तापमान वाढू शकते. यामुळे उष्माघाताचा धोका वाढू शकतो.

Image Source: unsplash

बाहेर उष्णतेची लाट असेल तर चुकूनही रिकाम्या पोटी घराबाहेर पडू नका.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash