टोमॅटो कोणत्याही खाद्यपदार्थाची चव वाढवतो.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

टोमॅटो सॅलाड म्हणूनही खाल्ले जातात.

Image Source: unsplash

टोमॅटोची चटणी, सूप किंवा ज्यूस इ. इतर अनेक प्रकारे लोक याचे सेवन करतात.

Image Source: unsplash

बहुतेक लोक लाल टोमॅटोला त्यांच्या आहाराचा भाग बनवतात.

Image Source: unsplash

परंतु हिरव्या टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, पोटॅशियम आणि इतर महत्त्वाचे घटक आढळतात.

Image Source: unsplash

हिरव्या टोमॅटोचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Image Source: unsplash

हिरव्या टोमॅटोच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.

Image Source: unsplash

हिरव्या टोमॅटोने शरीरातील व्हिटॅमिन सी ची कमतरता पूर्ण करून रोगप्रतिकारशक्ती वाढवता येते.

Image Source: unsplash

हिरव्या टोमॅटोमध्ये बीटा-कॅरोटीन असते, जे डोळ्यांसाठी खूप महत्वाचे मानले जाते.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash