वरण-भातात किती प्रोटिन असतात?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

निरोगी शरीरासाठी, संतुलित आहार घेणे आवश्यक आहे, ज्यात सर्व पोषक तत्व योग्य प्रमाणात असावेत.

Image Source: pexels

या पोषक तत्त्वांपैकी एक अत्यंत आवश्यक पोषक तत्व म्हणजे, प्रोटीन.

Image Source: pixabay

खाद्यपदार्थांमध्ये प्रथिनांचा सर्वात स्वस्त स्रोत म्हणजे, डाळ.

Image Source: pixabay

याव्यतिरिक्त, शरीराला प्रोटिन मांस, मासे, अंडी आणि अनेक धान्यांपासूनही मिळतात.

Image Source: pixabay

अशातच जाणून घेऊयात, आपल्याला वरण-भातामधून किती प्रोटिन मिळतं.

Image Source: pixabay

एका कप शिजलेल्या भातामध्ये 4 ते 5 ग्रॅम प्रोटीन असतं.

Image Source: pixabay

आणि 100 ग्रॅम डाळीतून 20-25 ग्रॅम प्रोटीन मिळतं.

Image Source: pixabay

सर्व डाळींमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात प्रोटीन आढळतं.

Image Source: pixabay

डाळ-भात प्रथिनांसाठी एक उत्तम आणि आरोग्यदायी आहार आहे

Image Source: pixabay

टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.