रोज किती ग्लास पाणी प्यावे?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे

Image Source: pexels

आणि डॉक्टरसुद्धा रोज भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात

Image Source: pexels

दररोज किती ग्लास पाणी प्यावे?

Image Source: pexels

आपल्याला दररोज किती ग्लास पाणी प्यावे हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते

Image Source: pexels

एका प्रौढ व्यक्तीला दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

Image Source: pexels

जर तुम्ही ग्लासात मोजत नसाल तर, दिवसातून कमीतकमी 2 ते 3 लिटर पाणी प्यावे. हे 8 ते 10 ग्लासेसच्या बरोबरीचेच असते.

Image Source: pexels

आणि जे जिममध्ये जातात, त्यांनी दिवसातून 10 ते 12 ग्लास पाणी प्यावे.

Image Source: pexels

कारण की व्यायाम करणारांना जास्त घाम येत असल्याने जास्त पाण्याची गरज असते

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, गरोदर स्त्रिया किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी दिवसातून कमीतकमी 10 ते 12 ग्लास पाणी प्यावे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels