एका दिवसांत किती कप चहा प्यावा?

Image Source: Pexels

चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा लागतोच, असं म्हणतात...

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

चहा भारतीयांच्या सवयीचा भाग आहे, जोपर्यंत चहाचा कप नसेल, तर बऱ्याच लोकांची झोप उघडत नाही.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

चहा पिण्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, कुणी ते दुधासोबत पितो, तर कुणी लिंबासोबत.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

जरी चहा भारतीयांच्या सवयीचा भाग असला तरी, तो एका मर्यादेपर्यंतच प्यायला हवा.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

या स्थितीत, एका दिवसात किती कप चहा प्यावा, हे जाणून घेऊया.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

निरोगी व्यक्तींनी चहाचे सेवन दिवसातून दोन किंवा तीन कप पेक्षा जास्त करू नये.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

काही लोक जास्त प्रमाणात चहा पितात, ज्यामुळे त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

जास्त चहा प्यायल्याने अधिक चिंता, झोपेत गडबड आणि पोट खराब होऊ शकते

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

चहामध्ये असलेले कॅफीन देखील आजाराचे कारण बनू शकते, जसे ऍसिडिटी आणि गॅसचा त्रास.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

म्हणूनच, चहाचे नियमित सेवन कमी प्रमाणातच करावे.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

टीप : वरील बाबी केवळ माहिती म्हणून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई