1000 मीटर धावल्याने किती कॅलरी बर्न होतात?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

कॅलरी बर्न करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम करतात किंवा डाएट फॉलो केलं जातं.

Image Source: Pexels

अनेक वेळा लोक जेवण देखील सोडून देतात...

Image Source: Pexels

याशिवाय, तंदुरुस्त राहण्यासाठी योगाचा सरावही करतात...

Image Source: Pexels

काहीजण तर सकाळच्या वेळेत कॅलरी बर्न करण्यासाठी धावायला जातात...

Image Source: Pexels

पण तुम्हाला माहीत आहे का? 1000 मीटर धावल्यानं किती कॅलरी बर्न होतात?

Image Source: Pexels

1000 मीटर (1 किमी) धावण्यानं अंदाजे 40-65 कॅलरी बर्न होतात.

Image Source: Pexels

दरम्यान, हे व्यक्तीच्या धावण्यावर आणि वजनावर अवलंबून असतं.

Image Source: Pexels

वेगानं धावल्यास जास्त कॅलरी बर्न होतात...

Image Source: Pexels

जर तुम्ही उतारावर धावत असाल, तर 2-3 पट जास्त कॅलरी बर्न होऊ शकतात...

Image Source: Pexels

माणसाचं शरीर आणि आरोग्याची दिनचर्येवरही कॅलरी बर्नचा परिणाम होतो...

Image Source: Pexels