धक्कादायक! नशा करण्यासाठी कंडोमचा वापर?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

कंडोमचा उपयोग अनपेक्षित गर्भधारणेपासून वाचण्यासाठी केला जातो.

Image Source: pexels

रिपोर्ट्सनुसार, कंडोम अनपेक्षित गर्भधारणा टाळण्यासाठी अंदाजे 98 टक्के प्रभावी असल्याचं मानलं जातं.

Image Source: pexels

पण तुम्हाला माहितीय का? अनेकजण कंडोमचा उपयोग नशा करण्यासाठी देखील करतात.

Image Source: pexels

जाणून घेऊयात, लोक कंडोमचा वापर करुन नशा कसा करतात?

Image Source: pexels

अनेक लोक कंडोममधून वाफ घेऊन नशा करतात.

Image Source: pexels

कंडोममध्ये काही कंपोनन्ट्स असतात, हे कंपोनन्ट्स वितळल्यावर अल्कोहोल तयार करतात आणि त्यामुळे नशा करता येते.

Image Source: pexels

रिसर्चनुसार, लोक नशा करण्यासाठी कंडोम गरम पाण्यात टाकतात, ज्यामुळे त्यातील सुगंधी घटक (एरोमॅटिक कंपाऊंड) फुटून पाण्यात मिसळतात.

Image Source: pexels

यामुळे या पाण्यात अल्कोहोल वितळतं आणि त्याची नशा चढते. याच पाण्याची वाफ घेऊन अनेकजण नशा करतात.

Image Source: pexels

रिपोर्टनुसार, अनेकजण हे पाणी पिऊनही नशा करतात.

Image Source: pexels