चालणे हा सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. योग, व्यायाम, जिम आणि डाएटिंगपेक्षा चालणे चांगले आहे, हे अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे.