फॅटी लिव्हरची स्थिती प्रगत अवस्थेपर्यंत पोहोचू नये म्हणून काही घटकांमध्ये सुधारणा करणे महत्त्वाचे आहे.
Image Source: unsplash
वजनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आणि खाण्याची पद्धत सुधारली पाहिजे.
Image Source: unsplash
आहारात निरोगी आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश केला पाहिजे.
Image Source: unsplash
बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे.
Image Source: unsplash
चांगले तेल, संपूर्ण धान्य आणि हंगामी भाज्या वापरून घरी शिजवलेले निरोगी अन्न खावे.
Image Source: unsplash
मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल पातळी सारख्या इतर जोखीम घटकांसाठी, वैद्यकीय मदत घ्या.
Image Source: unsplash
डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक असल्यास औषधे घ्या.
Image Source: unsplash
फॅटी लिव्हर रोगामध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
Image Source: unsplash
त्यामुळे शरीरात त्याचा फैलाव होणे सोपे होते.
Image Source: unsplash
स्लीप एपनिया, उच्च ट्रायग्लिसराइड्स पातळी, मधुमेह, जास्त वजन ही फॅटी लिव्हरची लक्षणे आहे.
Image Source: unsplash
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.