उष्ण वारा,कडक ऊन आणि उच्च तापमानाचा शरीरावर परिणाम होऊ शकतो.
उन्हाळ्यात आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करणे महत्वाचे आहे.
थंड राहण्यासाठी ही थंड पेये वापरून पहा!
लिंबू पाणी हे एक उत्कृष्ट उन्हाळी पेय असून तुम्हचा डिहायड्रेशन पासून बचाव करते.
आईस टी हे शरीराचे तापमान कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ति सुधारण्यास मदत करते
पपईचे रस पचनसंस्था आणि वजन कमी करण्यासाठी उत्तम आहे.
जे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ओळखले जातात.
उसाचा रस आपल्या शरीराला रोगाशी लढण्यास मदत करते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ति वाढते.
सबजाचे पेय जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहेत जे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला मदत करतात