केल

तुमच्या दैनंदिन आहारात केलचा समावेश केल्याने किडनीच्या कार्याचे नियमन करण्यात आणि एकूणच आरोग्यास चालना मिळू शकते.

सॅल्मन

सॅल्मनसारख्या फॅटी माशांचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते, त्यामुळे किडनीच्या आजाराचा धोका कमी होतो.

ब्लूबेरी

ब्लूबेरीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात ,ज्यामुळे ते मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या व्यक्तींसाठी योग्य असतात.

क्विनोआ क्विनोआमध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे ते किडनीच्या समस्या असलेल्या व्यक्तींसाठी योग्य पर्याय बनते.

लसूण

लसणाचे नियमित सेवन केल्याने रक्तदाब कमी होतो, वाढलेल्या कोलेस्टेरॉलच्या पातळीशी संबंधित हृदयविकारांपासून बचाव होतो आणि मूत्रपिंडांचे संरक्षण होते.