दिवसभर ताजेतवाणे दिसण्यासाठी झोप ही महत्वाची असते.
तसेच दिवसभर थकल्यानंतर चांगली झोप घ्यावी असं प्रत्येकाला वाटतं.
शांत झोप मिळाल्यावर आपल्या शरीराला आराम मिळतो.
झोपण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती हे जाणून घ्या.
हातावर डोक ठेऊन झोपतात त्यांच्या मज्जातंतूला दुखापत होऊ शकते.
सोबत मान दुकणे, खांदे अवघडणं आणि अॅसिड रिफ्लेक्सचा त्रास होऊ शकतो.
काही लोक गुडघे मुडपून झोपतात यामुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.
मानदुखी, खांदे दुखणे किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या येणे ही समस्या आहे, अशा लोकांना पाठीवर झोपण्याचा सल्ला दिला जातो.
एका कुशीवर झोपणे आपल्यासाठी फायदेशीर मानले गेलं आहे.
ज्यांना अॅसिडिटीचा त्रास जास्त आहे,त्यांनी कुशीवर झोपणे फायदेशीर ठरते.