पावसाळ्यात रोगराईची लागण होण्याची शक्यता वाढते.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

पावसाळ्यात बऱ्याचदा प्रतिकारशक्ती कमी होते.

Image Source: unsplash

अशा परिस्थितीत आपल्या आहारात पुढील काही गोष्टी समाविष्ट करणे महत्वाचे आहे.

Image Source: unsplash

आंबट आणि रसाळ फळे (लिंबू, संत्री, मोसंबी इ.)

व्हिटॅमिन C ने भरपूर असलेले हे फळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

Image Source: unsplash

लसूण

लसूणमध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात.

Image Source: unsplash

दही

दहीमधील प्रोबायोटिक्स आरोग्यदायी आतड्यांसाठी उपयुक्त आहे यामुळे पचनक्रिया सुधारते.

Image Source: unsplash

आलं

आलं रोगप्रतिकारक शक्तीला बळकटी देते.

Image Source: unsplash

पालक

पालक अँटीऑक्सिडंट्स आणि आयर्नने समृद्ध असते.बदाममध्ये व्हिटॅमिन E आढळते, बदाम खाल्याने संसर्गजन्य रोगाशी लढण्यास मदत होते.

Image Source: unsplash

बदाम

बदाममध्ये व्हिटॅमिन E आढळते, बदाम खाल्याने संसर्गजन्य रोगाशी लढण्यास मदत होते.

Image Source: unsplash

ही अन्नपदार्थ तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट करून तुमची प्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या वाढवा.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Image Source: unsplash